मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा- डॉ. निलम गोऱ्हे
महाभारतात जसा फक्त पोपटाचा डोळा अर्जुनाला दिसत होता;तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसला पाहिजे – डॉ. गोऱ्हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगरमधून सुरवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा- डॉ.निलम गोऱ्हे छत्रपती संभाजीनगर /ज्ञानप्रवाह न्यूज,३१ जुलै –विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार असून,आज दि.३१…
