गुंजेगाव ता.मंगळवेढा येथे दुहेरी हत्याकांड,आरोपींना अटक

गुंजेगाव ता.मंगळवेढा येथे दुहेरी हत्याकांड, आरोपींना अटक मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.11/03/ 2025 रोजी सकाळी 09/10 वा चे सुमारास मी माझे घरी असताना माझा भाऊ चंद्रकांत पाटील रा.ढोबळे वस्ती गुंजेगाव ता मंगळवेढा जि सोलापूर याने माझे मोबाईलवर फोन करून मी रिना आप्पासो ढोबळे चे घरी आहे.येथे खुप मोठे भांडण होण्याची शक्यता आहे.येथे रिनाचे दिर लक्ष्मण ढोबळे…

Read More

दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्या प्रकरणी मंगळवेढा शहरात दोघांविरूध्द गुन्हा दाखल

दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्याप्रकरणी दोघांविरूध्द मंगळवेढा शहरात गुन्हा दाखल जिल्हा वाहतुक शाखेच्या पोलिसांची कारवाई मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा शहरात दारूचे सेवन करून मोटर सायकल चालविल्याप्रकरणी दत्तात्रय बबन ढोणे वय 38 रा.गुंजेगाव,सुनिल मल्लिकार्जून गोपाळकर वय 26,रा.कुंभार गल्ली या दोघांविरूध्द मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी…

Read More

सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकांना गजाने केली मारहाण

सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकांना गजाने केली मारहाण सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल…. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०२/२०२५ : या मठाचा मीच पुजारी व मालक असून तु बाहेरुन आलेला आहे, तुझा येथे काहीही एक संबंध नाही असे म्हणत धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी वय 64 रा.सिध्दनकेरी यांना लोखंडी गजाने मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे,ए मंजूनाथ सकलेश कोरे,भिमू…

Read More

शाळकरी मुलीचा पाठलाग करुन केला विनयभंग,एका विरुध्द गुन्हा दाखल

शाळकरी मुलीचा पाठलाग करुन केला विनयभंग एका विरुध्द गुन्हा दाखल….. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०२/ २०२५- एका 17 वर्षीय शाळकरी मुलीचा शाळेला येता जाता पाठलाग करुन तु मला खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करावयाचे आहे असे म्हणून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणी दयानंद बापू लवटे रा.तनाळी ता पंढरपुर याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला…

Read More

हाजापूर येथे विहीर खोदताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात दगड पडून झाला मृत्यू

हाजापूर येथे विहीर खोदताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात दगड पडून झाला मृत्यू अकस्मात मयत अशी मंगळवेढा पोलीसात झाली नोंद….. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.८ फेब्रुवारी- हाजापूर येथे विहिरीचे काम करत असताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात विहिरीच्या कडेचा दगड पडून गंभीर जखमी होवून मयत झाल्याची घटना घडली असून याची अकस्मात मयत म्हणून नोंद मंगळवेढा पोलीसात करण्यात आली आहे….

Read More

वाहनांसह 730100/- सुगंधी माल मंगळवेढा पोलिसांनी केला जप्त

वाहनांसह 730100/- सुगंधी माल मंगळवेढा पोलिसांनी केला जप्त मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी, दि.14/12/2024- कर्नाटक राज्यातून मंगळवेढ्याकडे बेकायदा गुटखा सुगंधी पदार्थ घेणारे वाहने टाटा जेस्ट वाहन क्रमांक केए-13, सी-3861 हे पकडले आणि वाहनांसह एकूण 730100/- माल जप्त केला आहे.याबाबत उमेश सुभाष भुसे, वय-35 वर्षे सहायक आयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी मंगळवेढा पोलिस…

Read More

भरधाव कारमुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

भरधाव कारमुळे अपघात होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.१३/११/२०२४ – दिनांक 12/11/2024 रोजी दुपारी 03/30 वा.चे सुमारास माझा मुलगा समाधान हनमंत एरंडे वय 21 वर्षे व माझे वडील सुंदाप्पा आप्पा एरंडे वय 56 वर्षे दोघे रा.जालीहाळ ता.मंगळवेढा जि. सोलापूर हे मंगळवेढा शिवारातील मोहन फुगारे यांचे शेतातील ज्वारी कोळपण्याचे कामांसाठी गेले…

Read More
Back To Top