राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आमदार समाधान आवताडे यांची मागणी

राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आमदार समाधान आवताडे यांची मागणी सदर मागणीचे आ.आवताडे यांनी महसूल मंत्री विखे- पाटील यांना दिले पत्र मुंबई /मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज – राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे…

Read More

पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये मंजूर : आमदार समाधान आवताडे

वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राजमाता अहिल्यादेवी २५ लाख रुपये,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी १५ लाख रुपये पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०९/२०२४- पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रत्येकी ५ असे एकूण १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये पंढरपूर शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर २५, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी १५ लाख रुपये शिवाय मंगळवेढा शहरातील…

Read More

एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही : आ.समाधान आवताडे

एकही पात्र बहीण लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही : आ.समाधान आवताडे पंढरपूर शहर आणि २२ गावातील ३२ हजाराहून अधिक महिलांच्या उपस्थितीत रक्षाबंधन,हळदी कुंकू समारंभ संपन्न पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – आपण मला पोटनिवडणुकीत निवडून दिले आणि राज्यात आपले सरकार आले.त्यामुळे अल्पकाळात ३ हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणला आहे.माता भगिनी, शेतकरी, युवकांच्या पाठीशी सरकार खंबीर उभा…

Read More

आ.समाधान आवताडे यांचे लाडक्या बहिणींसाठी रक्षा बंधन सोहळ्याचे आयोजन

आ.समाधान आवताडे यांचे लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन पंढरपूर तालुक्यातील २२ गावातील महिलांसाठी कासेगाव आणि लक्ष्मी टाकळी गावात रक्षाबंधन सोहळा पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्रावण महिना आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना भेटण्याचे, त्यांच्याशी हितगुज करण्याचे नियोजन आ.समाधान आवताडे यांनी केले आहे.पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी हळदी कुंकू, रक्षाबंधन,स्नेह भोजन असे नियोजन केले आहे.रविवार…

Read More

युवकांच्या मागणीनंतर आ. समाधान आवताडे यांनी गतिरोधकाबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिली कारवाईची सूचना

पंढरपूरच्या नागालँड चौकात होणार गतिरोधक युवकांच्या मागणीनंतर आ समाधान आवताडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिली कारवाईची सूचना पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – लिंक रोड आणि उपनगरी भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नागालँड चौकात गतिरोधक आवश्यक आहे, अशी मागणी नागालँड चौकातील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांनी आ.समाधान आवताडे यांच्याकडे केली. त्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत आ.समाधान आवताडे यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना फोन करून…

Read More

पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश

पंढरपूर एमआयडीसी चे लवकरच भूमिपूजन : कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०८/२०२४- पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एमआयडीसीच्या उभारणीला आता गती येणार आहे….

Read More

स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात हजारो कोटीचा निधी- आ समाधान आवताडे

स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात हजारो कोटीचा निधी- आ समाधान आवताडे मंगळवेढा शहरात 9 कोटी 55 लाख रुपये च्या कामाचे उद्घाटन मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,१६/०८/२०२४- देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली. या कालावधीमध्ये हजारो कोटींचा निधी पहिल्यांदाच या मतदारसंघाला मिळाला असून मला पोटनिवडणुकीत मिळालेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातील एक वर्ष हे विरोधी बाकावर…

Read More

गावोगावी आराखड्यात नसलेल्या रस्त्यांची ग्रामपंचायतकडे नोंद करा – आ.समाधान आवताडे

गावोगावी आराखड्यात नसलेल्या रस्त्यांची ग्रामपंचायतकडे नोंद करा – आ.समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४/०८/ २०२४- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये वाड्या- वस्त्यावर जाणारे अनेक रस्ते हे निधीपासून वंचित राहत असून केवळ त्याची शासन दप्तरी नोंद नसल्यामुळे त्यावर निधी टाकणे मुश्किल होत आहे तरी 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने नॉन प्लान रस्ते प्लानमध्ये घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून संमती…

Read More

बस स्थानक परिसरातील घाणीचे साम्राज्य पाहून आमदार समाधान आवताडे संतापले

बस स्थानक परिसरातील घाणीचे साम्राज्य पाहून आमदार समाधान आवताडे संतापले बस स्थानक परिसरातील जागोजागी पडलेला कचरा एका आठवड्यात पूर्णपणे स्वच्छ करून घ्या मी पुढच्या आठवड्यात पुन्हा येईन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ ऑगस्ट- महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.शेतकऱ्यांचा देव अशी ओळख असलेल्या…

Read More

मराठा भवन सारथी केंद्रा साठी आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

हिवाळी अधिवेशनाच्या वेळी रात्री 12.00 च्या वेळी मराठा भवन सारथी केंद्र यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी विधान भवनामध्ये विषय मांडून त्याच्या पाठपुराव्यामुळे मराठा भवनासाठी जागा उपलब्ध झाली व पाच कोटी रुपये निधी मिळाला.

Read More
Back To Top