WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट
[ad_1] व्हॉट्सॲप चॅटिंग ॲपचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणावर केला जातो.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांसाठी सतत नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांचा अनुभव सुधारत आहे. दरम्यान, व्हॉट्सॲप मॅक युजर्ससाठी एक मोठी माहिती आहे. मॅक युजर्सला लवकरच नवीन अपडेट मिळू शकेल . सोशल मीडिया ॲप व्हॉट्सॲप, सध्या मॅक युजर्ससाठी इलेक्ट्रॉन-आधारित डेस्कटॉप ॲप, नवीन ॲप कॅटॅलिस्टसह बदलले…
