100 महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण, 100 नवीन नोकऱ्यांची सुवर्णसंधी इंदूर : महिला सशक्तीकरण आणि तरुणांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी लुनिया विनायक प्रायव्हेट लिमिटेड ने एक नवी आणि क्रांतिकारी योजना जाहीर केली आहे. या उपक्रमाअंतर्गत 100 महिलांना ग्राफिक डिझायनिंग आणि मास कम्युनिकेशन (न्यूज एडिटिंग) या क्षेत्रांमध्ये 100% शिष्यवृत्ती सह मोफत प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course) प्रदान केला जाणार…
