SRH vs MI: एकतर्फी सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव केला
[ad_1] आयपीएल 2025 च्या हंगामातील 33 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्यात ऐतिहासिक वानखेडे मैदानावर खेळवण्यात आला. मुंबईने हा सामना 4 विकेट शिल्लक असताना जिंकला. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ALSO READ: ऑगस्टमध्ये 3 एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळण्यासाठी टीम इंडिया बांगलादेशचा दौरा करणार प्रथम फलंदाजी…
