Archery : तिरंदाजी विश्वचषक स्टेज-1 मध्ये भारतीय कंपाउंड मिश्र संघाने सुवर्णपदक जिंकले
[ad_1] अमेरिकेत झालेल्या तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात भारताने शानदार सुरुवात केली आहे. विश्वचषकातील या प्रतिष्ठित सामन्यात भारतीय कंपाउंड मिश्र संघाने चिनी तैपेईच्या खेळाडूंना पराभूत केले. ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव यांनी उत्तम संयम दाखवत चिनी तैपेई खेळाडू हुआंग आय-जौ आणि चेन चिह-लुन यांना एका चुरशीच्या सामन्यात 153-151 असा पराभव केला. ALSO READ: रोहन बोपण्णा ATP…
