आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण

पंढरपूर एसटी बस आगारात पाच नवीन बस दाखल आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते नवीन बसचे लोकार्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपुरात आगारात पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत.या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजरी, विभागीय वाहतूक…

Read More

तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील- डॉ.नीलम गोऱ्हे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील- डॉ. नीलम गोऱ्हे तुळजापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेच्या भक्तीचा विशेष उल्लेख केला. याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ….

Read More

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड

सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून मोहन जोशी यांची निवड सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशा नुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. या…

Read More

वनक्षेत्रावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी- डॉ.नीलम गोऱ्हे

वनक्षेत्र अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी- डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२ एप्रिल २०२५ : राज्यातील वनक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात हरित लवादाने अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असून, याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम…

Read More

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी आतापासूनच तयारीला लागा-आ.समाधान आवताडे

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागा- आ.समाधान आवताडे यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालवून येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांचे व जनावराचे पाण्यावाचून हाल होता कामा नये याची जबाबदारी अधिकारीवर्गाची असून प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे. ज्या ठिकाणी अडचण येत असेल त्या…

Read More

मंगळवेढा तालुक्यात आज पासून जिवंत सातबारा मोहीम सुरू

मंगळवेढा तालुक्यात आजपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०४/२०२५ : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या 7/12 उताऱ्या वरील मयत खातेदारांची नावे कमी करून त्यावर त्यांच्या वारसांची नावे लागण्यासाठी आजपासून मंगळवेढा तालुक्यात जिवंत सातबारा ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत सूचित करण्यात…

Read More

आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर २२ कोटी २२ लाख निधी विकास कामांचे अरळी येथे भूमिपूजन

आ समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंजूर २२ कोटी २२ लाख निधी विकास कामांचे अरळी येथे भूमिपूजन मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी-अरळी येथे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या विकास निधीतून मंजूर झालेल्या अरळी बंधारा २२ कोटी २२ लाख निधी व इतर विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरवेळी आमदार समाधान आवताडे यांनी गुढीपाडवा…

Read More

जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध मागण्या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीला

जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध मागण्या संदर्भात खासदार प्रणिती शिंदे रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला टिकेकर वाडी मेगा टर्मिनलच्या ३५० कोटीच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात यावी,मोहोळ स्टेशन येथे सिध्देश्वर एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस सह इतर एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा सोलापूर रेल्वे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वे अंडरब्रिजमध्ये पावसाळ्यात पाणी साचते त्यामुळे तेथे कव्हरशेड करण्यात यावे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,29 मार्च 2025-…

Read More

श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं नूतनीकरण, अनावरण,शेतकरी मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न

श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं नूतनीकरण,अनावरण आणि शेतकरी मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न बारामती /प्रतिनिधी- बारामतीतील शिवनगर येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेड याठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं नूतनीकरण, अनावरण समारंभ आणि शेतकरी मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना…

Read More

जैनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ शोभा नेताजी गोफणे बिनविरोध

जैनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ शोभा नेताजी गोफणे बिनविरोध पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ शोभा नेताजी गोफणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना अँड.दिपक पवार यांनी नूतन सरपंच यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा देत ग्रामपंचायतीसाठी लागणारे सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी अध्यासी अधिकारी आर.ए.शिंदे,ग्राममहसूल अधिकारी संदीप शिनगारे, ग्रामपंचायत अधिकारी…

Read More
Back To Top