पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदार संघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध

पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 30 मार्च 2024 मुंबई, दि. 28 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये राज्यातील पाच मतदारसंघात एकूण 181 पैकी 110 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :…

Read More

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला निवडणूक पूर्वतयारीचा आढावा छत्रपती संभाजीनगर,दि.२७(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हा नियोजन सभागृहात हा आढावा घेण्यात आला. महावितरणचे सह व्यवस्थापक राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक…

Read More

मंजूर २९ लाख रकमेमधून भोसे पाणी पुरवठा योजना करणार दुरूस्ती

भोसे पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी टंचाई आराखड्यामधून 29 लाख मंजूर – समाधान आवताडे मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज: तालुक्यातील 39 गावाची तहान भागवणार्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती साठी टंचाई आराखड्यामधून 29 लाख 49 हजार 792 रुपये मंजूर केल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात दक्षिण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यामुळे आ.समाधान आवताडे यांनी जोगेश्वरी मंगल…

Read More

सिने अभिनेता गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश

सिने अभिनेता गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –सिने अभिनेता गोविंदा यांनी शिवसेना पक्षात आज प्रवेश केला. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे,सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे,खासदार मिलिंद देवरा,आमदार संजय शिरसाठ,भाऊ चौधरी आदी उपस्थित होते.

Read More

आम्ही विरोध केल्यामुळे त्यांनी आम्हाला महायुतीत ठेवायचं किंवा नाही ठेवायचा हा त्यांचा प्रश्न – आमदार बच्चू कडू

भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर अमरावती – भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून देशातील विविध राज्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील फक्त एका जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली. खासदार नवनीत राणा देशभरात भाजपकडून यादी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली…

Read More

निवडणूक कालावधीत प्रसारित होणाऱ्या पेडन्यूज वर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून लक्ष राहणार

निवडणूक कालावधीत प्रसारित होणाऱ्या पेडन्यूजवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (MCMC एम.सी.एम.सी.) माध्यमातून लक्ष राहणार चंद्रपूर दि. २६ : मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिद्ध होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. ही व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली…

Read More

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पुढील रणनीतीसाठी पंढरपुरात महत्वपूर्ण बैठक

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पंढरपुरात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आणि पुढील रणनिती आखण्याबाबत पंढरपुरात दि.२९ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वाजता महावीर नगर हॉटेल विठ्ठल इन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना नेते विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू ,शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर…

Read More
Back To Top