परभणीविषयी मला पूर्वी पासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य –उपमुख्यमंत्री अजित पवार

परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार परभणीविषयी मला पूर्वीपासूनच आस्था आहे,हे शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी,दि.26 एप्रिल 2025 (जिमाका) : परभणी शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी दिला जाईल. मात्र मूलभूत सोयीसुविधांची कामे करताना अतिशय काटेकोरपणे नियोजन करुनच कामे गुणवत्तापूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे…

Read More

राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल आमदार सदाभाऊ खोत यांच्या पत्रावरून दिला आदेश, मुख्यमंत्री महोदय,आ.सदाभाऊ खोत व अन्य लोकप्रतिनिधींचे होत आहे अभिनंदन ५ खासदार,१२ आमदारांनीही राजेवाडी प्रश्नी दिले समर्थन आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .२५ – राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने १४० वर्षापासून आटपाडी तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार : उपसभापती नीलम गोऱ्हे

कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाणार : उपसभापती नीलम गोऱ्हे पुणे / डॉ अंकिता शहा : जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश असून यातील दोन पर्यटक हे पुण्याचे आहे.कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचा…

Read More

पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीत भीषण आग, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी तातडीच्या मदतीची मागणी

पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीत भीषण आग, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्तांकडे रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी तातडीच्या मदतीची मागणी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज : पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीमध्ये बुधवार (दि.२३) रोजी लागलेल्या भीषण आगीत ९० हन अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, शेकडो नागरिक उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ….

Read More

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्या वर कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19 : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. साखर कारखाना कार्यस्थळावर मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर कर्मचारी आरोग्य तपासाणी शिबीराचे उद्घाटन कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले यांच्या हस्ते करण्यात…

Read More

पीडितेशी थेट संपर्क करत सर्वतोपरी मदतीचे विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे यांचे आश्वासन

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील पीडित महिलेच्या मदतीसाठी विधान परिषद उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे तत्पर ॲड.संगीता चव्हाण यांच्या माध्यमातून पीडितेशी थेट संपर्क,सर्वतोपरी मदतीचे आश्वासन अंबाजोगाई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८ एप्रिल २०२५ : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील, सोनगाव येथे वकिली करणाऱ्या महिलेवर गावच्या सरपंच व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्यांनी व जेसीबीच्या पाईपने अमानुष मारहाण केली. ध्वनि…

Read More

फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

फुले सिनेमा समाजप्रबोधन करणारा क्रांतिकारी सिनेमा-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.18 – महात्मा जोतिबा फुलेंनी सामाजिक सुधारणा आणि समतेच्या चळवळीचा पाया रचला. शेतकऱ्यांचा आसूड; गुलामगिरी असे ग्रंथ आणि जे सत्यशोधक विचारांचे अखंड लिहून समाज प्रबोधन केले. अस्पृश्यता; जातीभेद विरोधात बंड केले,स्त्रीशिक्षणांची मुहूर्तमेढ रोवली.महात्मा फुलेंचे कार्य हे इतिहास घडविणारे क्रांतिकारी होते.त्यांच्या जीवनावर आधारित फुले हा…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील सरपंच पद आरक्षणासाठी मंगळवारी सोडत

मंगळवेढा तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणासाठी मंगळवारी सोडत मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली. मंगळवेढा तालुक्यातील एकूण 79 ग्रामपंचायतीच्या सन 2025 ते 2030 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात…

Read More

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय मुंबई,दि १८ एप्रिल २०२५ : रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल….

Read More

शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे–उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि सदस्य नोंदणी अभियान पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ एप्रिल २०२५ : आज पुण्यात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विविध…

Read More
Back To Top