कंटेनर आणि इनोव्हा कारच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू
[ad_1] Uttarakhand News : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. कंटेनरला धडकल्याने इनोव्हा कारचा चक्काचूर झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यातून अपघाताची बातमी समोर आली आहे. डेहराडूनमध्ये एक भीषण रस्ता अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एका जखमीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात…
