सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला, सुवर्ण मंदिराच्या गेटवर गोळीबार
[ad_1] Punjab News: अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात तख्तने शिक्षा भोगत असलेले धार्मिक शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिर संकुलात सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार या प्राणघातक हल्ल्यातून सुखबीर सिंग बादल थोडक्यात बचावले. हल्लेखोर येत असल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी तातडीने धाव घेत हल्लेखोराला…
