नागपुरात भीषण रस्ता अपघात, दोन तरुणांचा मृत्यू
[ad_1] नागपुरात नरेंद्र नगर उड्डाणपुलावर बुधवारी मध्यरात्री एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून त्यात दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. आदर्श समर्थ आणि आदित्य मेश्राम असे या तरुणाची नावे आहेत. बेदरकारपणे वाहन चालवल्याने आणि सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरातील नरेंद्र नगर उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. हेल्मेट विना दुचाकी चालवणाऱ्या दोन्ही तरुणांचे…
