यूपीएससीच्या परीक्षेत देशात तिसरा क्रमांक पटकवणाऱ्या पुण्याच्या अर्चित डोंगरे बद्दल जाणून घ्या

[ad_1] यूपीएससीने काल निकाल जाहीर केला या मध्ये देशात तिसरा आणि महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पुण्याच्या अर्चित डोंगरे याने पटकवला आहे. पुण्याचा रहिवासी असलेला अर्चित यांने तामिळनाडूच्या व्हीआयटी व्हेल्लोर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनियरिंग केले आहे  त्याने शालेय शिक्षण मुंबईतून घेतले असून बारावी पर्यंतचे शिक्षणपुण्यातून पूर्ण केले. त्यांनतर वेल्लोरहून इंजिनियरिंगची पदवी घेतल्यावर 11 महिने एका…

Read More

पहलगाम: दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातात AK-47

[ad_1] पहलगाम दहशतवादी हल्ला: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचा पहिला फोटो (Pahalgam Terrorists First Photo) समोर आला आहे. तो पठाणी सूट घातलेला दिसतोय आणि त्याच्या हातात एक अत्याधुनिक शस्त्र (AK-47) आहे आणि गोळीबार करणाच्या अॅक्शनमध्ये आहे. प्रत्यक्षदर्शी आणि पीडितांनी सांगितले की, दोन…

Read More

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील 5 पर्यटकांचा मृत्यू : एकनाथ शिंदे

[ad_1] social media उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा मृत्यू झाला. ALSO READ: उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पहलगाम घटनेचा निषेध करत दिली प्रतिक्रिया महाराष्ट्रात अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्याची विनंती उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांना…

Read More

LIVE: नवी मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यावसायिकाची 77 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today : नवी मुंबईत 34 वर्षीय व्यावसायिकाची 77 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलांनी गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाला जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….  </p>नवी मुंबईत…

Read More

इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामध्ये 17 जणांचा मृत्यू

[ad_1] मंगळवारी गाझा पट्टीत इस्रायली लष्कराच्या हवाई हल्ल्यात 17 पॅलेस्टिनी ठार झाले. त्यापैकी बहुतेक महिला आणि मुले होती. याशिवाय, मध्यस्थांनी मोडतोड काढण्यासाठी पाठवलेले बुलडोझर आणि इतर जड यंत्रे देखील नष्ट करण्यात आली. दरम्यान, लेबनॉनमध्ये झालेल्या वेगवेगळ्या हवाई हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला.   ALSO READ: पाकिस्तानात हिंदू मंत्र्यावर हल्ला, पंतप्रधान शाहबाज शरीफ काय म्हणाले? हमासविरुद्ध 18 महिन्यांपासून…

Read More

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू ,अंजली दमानियाच्या ट्विटने खळबळ

[ad_1] धनंजय मुंडे यांचे जवळचे आणि वेंकटेश्वरा इंड्रस्टीयल सर्व्हिसचे डायरेक्टर राजेंद्र घनवट यांची पत्नी मनाली घनवट यांचा पुण्यात सोमवारी आकस्मिक मृत्यू झाला. पुण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्यांच्या मृत्यू नंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.   ALSO READ: नवी मुंबईत गुंतवणुकीच्या नावाखाली…

Read More

Terrorist attack in Pahalgam: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांसह परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू

[ad_1] Jammu and Kashmir News: मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम शहराजवळील एका रमणीय कुरणात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. माहिती समोर आली आहे की, यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही.  ALSO READ: Terrorist attack in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू, नाव विचारल्यानंतर गोळीबार मिळालेल्या…

Read More

Terrorist attack in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू, नाव विचारल्यानंतर गोळीबार

[ad_1] Jammu and Kashmir News: दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात किमान २७ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे, त्यानंतर अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलली आहे.  ALSO READ: जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे ट्विट,…

Read More

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे ट्विट, दोषींना सोडले जाणार नाही

[ad_1] पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दोषींना सोडले जाणार नाही. पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहा यांना जम्मू आणि काश्मीरला भेट देण्याचे निर्देश दिले आणि ते आता घटनास्थळी रवाना झाले आहे. ALSO READ: Terror attack in Pahalgam अमित शहा यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, काश्मीरला भेट देणार मिळालेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील…

Read More

गुजरातमधील अमरेली येथे विमान अपघात, पायलटचा मृत्यू

[ad_1] Gujarat News: गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील मंगळवारी दुपारी एका निवासी भागात प्रशिक्षण उड्डाणावर असलेल्या एका खाजगी विमानचालन अकादमीचे विमान कोसळले, ज्यामध्ये एका प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा मृत्यू झाला. ALSO READ: Terror attack in Pahalgam बायसरनमध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांवर हल्ला, अनेक जण जखमी मिळालेल्या माहितीनुसार अमरेलीचे पोलिस अधीक्षक (एसपी) संजय खरात यांनी सांगितले की, अमरेली शहरातील गिरिया रोड परिसरातील एका…

Read More
Back To Top