पंढरपूर विधानसभा मतदार संघात 447 मतदारांनी केले गृह मतदान – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 447 मतदारांनी केले गृह मतदान – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे 85 वर्षांवरील 409 मतदारांचा तर 38 दिव्यांग मतदारांनी केले मतदान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.16 : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या…

Read More

सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या अभिजीत पाटील यांना साथ द्या – ज्योतीताई कुलकर्णी

शेतकऱ्यांचा सन्मान जपणाऱ्या अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवा – नितीन कापसे सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या अभिजीत पाटील यांना साथ द्या – ज्योतीताई कुलकर्णी अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचा मतदार संघातील नागरिकांचा निर्धार माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी करून बंद पडलेले साखर कारखाने सुरू करून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी झटणारे आणि माढ्याचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून…

Read More

द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना थारा देऊ नका- खा.प्रणिती शिंदे

काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस मोठा प्रतिसाद द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना थारा देऊ नका मुस्लिम,मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध – खा.प्रणिती शिंदे यांची ग्वाही सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/११/२०२४: जाती-धर्माच्या नावाखाली द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षांना कदापि थारा देऊ नका मुस्लिम व मागासवर्गीयांच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष सदैव कटिबद्ध आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष काँग्रेसच्या सर्वांनी पाठीशी राहावे. काँग्रेसचे उमेदवार चेतन…

Read More

महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना व प्रकल्पांच्या माध्यमातून गोणेवाडी विकास कामांचा आढावा घेतला आमदार समाधान आवताडे यांनी

महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना व प्रकल्पांच्या माध्यमातून गोणेवाडी येथील विकास कामांचा आढावा घेतला आमदार समाधान आवताडे यांनी महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांची अडीच वर्षात यशस्वी अंमलबजावणी करून पूर्ण झालेल्या,सुरु असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून व प्रस्तावित कामांच्या पूर्ततेसाठी जनतेचा मतरुपी आशीर्वाद मिळावा -आमदार समाधान आवताडे मंगळवेढा/प्रतिनिधी ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ नोव्हेंबर २०२४ – लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान दादांच्या माध्यमातून महायुती…

Read More

हजारो कोटींच्या निधीवर टिका आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांना जनता या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांची जागा दाखवेल -भाजपा महायुती उमेदवार आमदार समाधान आवताडे

विकास निधीवर टीका करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल- आ समाधान आवताडे मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१५/११/२०२४ – मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मतदार संघातील जनतेच्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मतदारसंघांमध्ये आलेल्या हजारो कोटींच्या निधीवर टिकात्मक भाष्य करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांची जागा दाखवून देईल असे प्रतिपादन भाजपा व महायुतीचे उमेदवार…

Read More

नागेश फाटेंच्या नेतृत्वाखाली उद्योग व व्यापार विभागाचे प्रगती आणि कार्यकर्त्यांच्या समन्वयासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कार्य कौतुकास्पद -जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.१५/११/२०२४ – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवारी पंढरपूर येथे प्रचारसभे निमित्त आले असता,उद्योग व व्यापार विभागचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. जयंत पाटील हे महाविकास…

Read More

मी फक्त बोलत नाहीतर करून दाखवतो – आमदार समाधान आवताडे

विकासाची दृष्टी नसणाऱ्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार -आ समाधान आवताडे मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज- मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी आलो असल्यामुळे मी हजारो कोटींचा निधी आणू शकलो परंतु झालेल्या विकास कामांच्या निधीवर अर्थहीन भाष्य करणाऱ्यांना विकासाची कोणतीही दृष्टी नसल्यामुळे त्यांना…

Read More

प्रा. शिवाजी सावंत यांची भूमिका सावंत परिवाराची भूमिका नाही – अनिल सावंत

प्रा.शिवाजी सावंत यांची भूमिका सावंत परिवाराची भूमिका नाही – अनिल सावंत शिवाजी सावंत यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, अभिजीत पाटील यांना आमचा सक्रिय पाठिंबा आहे- अनिल सावंत आणि परिवार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या लिंक रोड पंढरपूर याठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली…

Read More

मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना शिवसेना( उबाठा ) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

मनसे उमेदवारास शिवसेना(उबाठा)पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना वाढते पाठबळ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर शहर पदाधिकारी आणि राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचा जाहीर पाठिंबा मनसेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी माध्यमांशी…

Read More

संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री. पांडूरंगाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान- व्यवस्थापक मनोज श्रोत्री

संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री. पांडूरंगाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान- व्यवस्थापक मनोज श्रोत्री पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.15- श्री. संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळयासाठी मंदिर समितीमार्फत श्री. विठ्ठलाच्या पादुका 2014 पासून ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांचे पायी दिंडी सोबत आळंदी येथे नेण्यात येतात. सदरचा पालखी सोहळा कार्तिक शुध्द 15 ते मार्गशिर्ष शुध्द 9 या कालावधीत आळंदी येथे जाऊन परत…

Read More
Back To Top