डाक विभागाची ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु

डाक विभागाची ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.06: – भारतीय डाक विभागाने देशाभरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये दि.01 मे पासून ज्ञान पोस्ट या नवीन सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.या सेवेंतर्गत ज्ञान प्रसाराचे लेखी दस्तावेज,पुस्तके,सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य (लेखन) माफक दरात डाक सेवेच्या माध्यमातून पाठवणे शक्य होणार आहे….

Read More

एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100%

एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100% पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी कॉलेज, वाखरीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले असून संस्थेचा निकाल 100% लागला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या परीक्षेत पंडिलवार रिशीत संदीप( 92.83) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर…

Read More

वृत्तपत्र संघटनेचे सदस्यांची संख्या वाढवा–शिवलिंग मेढेकर

पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेची बैठक संपन्न वृत्तपत्र संघटनेचे सदस्यांची संख्या वाढवा– शिवलिंग मेढेकर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.५/०५/२०२५- पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे पंढरपूर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठक तेंडुलकर हॉल येथे घेण्यात आली. ही बैठक प्रमुख पाहुणे शिवलिंग आप्पा मेढेकर अध्यक्ष सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना व सचिन बाबर नूतन अध्यक्ष बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता…

Read More

पुणे- नागपूर वंदे भारत, पुणे- नाशिक नवीन मार्गांसाठी हालचाली – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट; चार नव्या फलाटांसह जागतिक दर्जाची सुविधा हडपसर–जोधपूर एक्सप्रेसचा शुभारंभ; पुणेकर राजस्थानी नागरिकांना मोठा दिलासा पुणे–नागपूर वंदे भारत, पुणे–नाशिक नवीन मार्गांसाठी हालचाली सुरू – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे, ज्ञानप्रवाह न्यूज- पुणे ही ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण नगरी असून, येथील रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या…

Read More

व्हॉटस ॲपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका- ॲड. चैतन्य भंडारी

व्हॉटस ॲपवर अज्ञात नंबरवरुन फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नका- ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ज्ञानप्रवाह न्यूज – हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देशभरात वाढलेले आहे आणि सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस लोकांना गंडा घालण्यासाठी विविध नविन युक्त्या वापरत आहेत. हल्ली सायबर गुन्हेगारांनी व्हॉटस ॲपच्या माध्यमातून नागरीकांना फसवण्याची सुरुवात केलेली आहे. जसे की,एखादया व्यक्तीला व्हॉटस ॲपवर एका अज्ञात…

Read More

पेशवा युवा मंचचा उपक्रम, पंढरपूरात 25 बटूंवर उपनयन संस्कार

पेशवा युवा मंचचा उपक्रम,पंढरपूरात 25 बटूंवर उपनयन संस्कार पेशवा युवा मंचचा उपक्रम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- येथील पेशवा युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न झाला. यावेळी २५ बटुं वर उपनयन संस्कार करण्यात आले. येथील आरती मंडप प्रांगण येथे आयोजित हा व्रतबंध सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक बटूस मंचतर्फे सोवळे, उपरणे,…

Read More

आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही बातमी चुकीची- सरपंच बिरुदेव घोगरे

आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला ही बातमी चुकीची- सरपंच बिरुदेव घोगरे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील सतरा विद्यमान सरपंच व 80 ग्रामपंचायत सदस्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याची बातमी काही वर्तमानपत्रांमधून आली आहे. मात्र असा आमचा कुठलाही प्रवेश झाला नसून मी कोणत्याही कार्यक्रमाला गेलो नव्हतो तरीही खोडसाळपणाने आमची नावे घालून बातमी दिली असल्याची…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.04: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस श्रीमती अलका अंकुश घाडगे रा.आनंदनगर टाकळी रोड, पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त यांनी श्रींच्या चरणी सुमारे 5 लक्ष किमतीची सोन्याची तुळशी माळ अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार श्रीमती अलका अंकुश घाडगे यांचा…

Read More

पौडमधील मंदिरातील विटंबना कृत्य हे समाज विघातक, अशा नराधमांवर कठोर कारवाई होणार- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पौडमधील मंदिरातील विटंबना कृत्य हे समाजविघातक, अशा नराधमांवर कठोर कारवाई होणार- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा इशारा छत्रपती शिवाजीनगर शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे उद्घाटन; महिलांच्या आरोग्यासाठी विशेष शिबिरांची घोषणा पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.४ मे २०२५ :मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीसमोर घडलेली विटंबनेची घटना अत्यंत घृणास्पद आणि समाजविघातक आहे. हे कृत्य करणारा व्यक्ती माणूस नसून हैवान…

Read More

स्वेरीमध्ये वेस्ट टू प्रोटोटाईप व टेक्निकल आयडीया फॉर क्रिएटिव्ह ट्रीज स्पर्धा संपन्न

स्वेरीमध्ये ‘जागतिक सर्जनशीलता आणि नवोपक्रम दिन’ उत्साहात साजरा वेस्ट टू प्रोटोटाईप व टेक्निकल आयडीया फॉर क्रिएटिव्ह ट्रीज यावर स्पर्धा संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०५/२०२५ –स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध संशोधन प्रकल्प निर्माण केले आहेत. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ प्रकल्पांची निर्मिती केल्याचे दिसून आले. एकूणच विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी अशा स्पर्धात्मक व्यासपीठाची निर्मिती केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवसाय निर्मिती…

Read More
Back To Top