महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.7 – छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आता राहुल सोलापुरकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलही चुकीचे वक्तव्य केले आहे.महापुरुषांबद्दल…

Read More

द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न

द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न अभ्यासाबरोबर खेळ व्यायाम हाही महत्त्वाचा व निरोगी जीवन जगण्याचा मूलमंत्र-विवेक परदेशी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द. ह. कवठेकर प्रशाला ही पंढरपुरातील प्रथित यश सुवर्ण महोत्सवी प्रशाला आहे. प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि.6 फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला.प्रमुख अभ्यागत म्हणून डॉ सौरभ…

Read More

पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी चिंचवड शहरातील वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता उद्योगास पोषक वातावरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण पुणे,दि.६: महाराष्ट्र राज्याचे तंत्रज्ञान व मॅन्युफॅक्चरिंगची राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे.उद्योग वाढीच्या दृष्टीने जागतिक पातळीवर संवाद साधण्यात येत असून त्या…

Read More

महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर, त्यामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे महिलांच्या अर्थकारणातील सहभागाला चालना देण्यासाठी प्रभावी धोरणे राबवली पाहिजेत- मंत्री प्रकाश आबिटकर स्त्री आधार केंद्राच्या वतीने ‘विकासासाठी निरंतर वाटचाल : बीजिंग चौथी विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे’ या संकल्पनेवर आधारित कृती सत्राचे आयोजन मुंबई दि. ६ : महिलांच्या…

Read More

आचार्य विद्यासागरजींनी भारतीय भाषा संवर्धनावर, देशाचा अभिमान जगभर पसरवण्यावर आणि देशाची ओळख india ऐवजी भारत ने करून देण्यावर भर दिला-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांच्या पहिल्या समाधी स्मृती महोत्सवाला आणि श्री १००८ सिद्धचक्र विधान विश्व शांती महायज्ञाला उपस्थिती लावली आचार्य श्री विद्यासागर जी महाराज एक महान पुरुष होते, त्यांनी एक नवीन विचार आणि एक नवीन युग सुरू केले आचार्य विद्यासागरजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि…

Read More

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त पुणे/जिमाका : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत वानवडी आणि मोहम्मदवाडी हद्दीत छापा मारुन ४ लाख ८३ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे. वानवडी हद्दीत लुल्लानगर चौक ते नेताजी नगर कॉलनी रोडच्या डाव्या बाजूला एक…

Read More

महाकुंभ मेळ्यातून संत-महंतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे लोकार्पण

महाकुंभ मेळ्यातून संत-महंतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे लोकार्पण हिंदु राष्ट्राची राज्यघटना हे रामराज्याचे स्वरूप असेल – स्वामी आनंदस्वरूप महाराज, शांभवी पीठाधीश्वर प्रयागराज/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०४/०२/२०२५ : भारत हिंदु राष्ट्र घोषित होणे, हे माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदूंची गुरुकुल शिक्षण पद्धती बंद करण्यात आली.राज्यघटनेद्वारे शाळांमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रतिबंध आहे; मात्र मुसलमानांना मदरशांतून त्यांच्या इस्लाम पंथाचे…

Read More

द.ह.कवठेकर प्रशालेच्या चौदाशे विद्यार्थ्यांचा गीतबहार हा समूह गीत गायन कार्यक्रम संपन्न

द.ह.कवठेकर प्रशालेच्या चौदाशे विद्यार्थ्यांचा गीतबहार हा समूह गीत गायन कार्यक्रम संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- एक सुर एक ताल हा सुरसंगमाचा आज प्रत्यक्ष अनुभव गीतबहार या कार्यक्रमात पंढरपूरकरांना अनुभवायला मिळाला.निमित्त होते वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमातील समूहगान कार्यक्रम. या कार्यक्रमाला प्रमुख अभ्यागत म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंत डॉ प्रसाद कुलकर्णी व सौ. आसावरीताई पटवर्धन हे उपस्थित होते. पंढरपूर एज्युकेशन…

Read More

यशस्वी सापळा कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवकाला रंगेहाथ पकडले

यशस्वी सापळा कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवकाला रंगेहाथ पकडले सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी ,दि.०६/०२/२०२५- लाच घेण्याचे प्रमाण काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नाहीये.रोज कुठेतरी लोकसेवक सापडत आहेत.असाच एका प्रकारणात सहशिक्षक असलेल्या तक्रारदार पुरुष 53 वर्षे,ने आ.लो.से.घनश्याम अंकुश मस्के, वय 43 वर्ष,वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग (माध्य.) जिल्हा परिषद,फ्लॅट न.३३,मरगु अपार्टमेंट, यशवंत मिल जवळ,अक्कलकोट रोड,सोलापूर वर्ग…

Read More
Back To Top