गॅस दरवाढ विरोधात सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन,चूल पेटवून भाकरी थापल्या

भाजप महायुती सरकारने लाडकी बहिण योजनेतून दिलेले पैसे गॅस सिलेंडर दरवाढ करून लाडक्या बहिणींनीकडूनच वसूल करत आहे : चेतन नरोटे गॅस दरवाढ विरोधात सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन,चूल पेटवून भाकरी थापल्या सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२५- गॅस सिलेंडर,पेट्रोल,डिझेल दरवाढ, अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेनाशा झाल्या आहेत.यास जबाबदार केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या…

Read More

मोफत नगर वाचनालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

मोफत नगर वाचनालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी म्हसवड ता.माण जि.सातारा,दि.११/०४/ २०२५- म्हसवड ता.माण जि.सातारा येथील मोफत नगर वाचनालयामध्ये सामाजिक समतेचे पुरस्कर्ते,स्त्री शिक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणारे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कै.अतुल पिसे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश पिसे यांचे हस्ते महात्मा जोतिबा फुले यांचे…

Read More

हनुमान जयंती निमित्त झरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह

हनुमान जयंती निमित्त झरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह विष्णू महाराज कबीर यांचे काल्याचे किर्तन झरेगाव / ज्ञानप्रवाह न्यूज- बार्शी तालुक्यातील झरेगाव येथे सालाबाद प्रमाणे हणुमान जयंती निमित्त 62 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हनुमान मंदीरात करण्यात आले आहे.या सप्ताहा मध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांना आमंत्रीत करण्यात आले आहे. झरेगाव येथे प्रतिवर्षी जय हनुमान जयंतीला अखंड हरिनाम…

Read More

शक्ती भक्ती युक्ती चे प्रतीक श्री मारुतीराया

शक्ती भक्ती युक्ती चे प्रतीक श्री मारुतीराया मारुतीरायांच्या जीवनाकडे पाहिल्यास ते एक चिरंजीवी आहेत.वेगवेगळ्या युगामध्ये ते आपणास दर्शन देतानाही दिसत आहेत. आजच्या तरुण पिढींना शक्ती काय असते, बलोपासना काय असते हे समर्थ रामदासांनी गावोगावी तालीम निर्माण करून व प्रेरणा स्थान म्हणून मारुतीरायांची मंदिरे उभारलेली दिसतात. रामायणामध्ये मारुतीराय हे जेथे धर्म आहे, जेथे नितिमत्ता आहे त्या…

Read More

पंढरपूर अंधशाळेत महात्मा फुले जयंती साजरी

पंढरपूर अंधशाळेत महात्मा फुले जयंती साजरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०४/२०२५- पंढरपूर लायन्स क्लब संचलित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यश बावधनकर,अथर्व जकाते हे होते.प्रथम मुलांनी पाहुण्यांचे स्वागत हे स्वागत गीताने केले.नंतर पाहुण्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रतिमेच्या पूजनानंतर कु.आरोही वाघमारे ने क्रांतीसूर्य…

Read More

राज्य शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून सिंचन वाढवण्यास कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून सिंचन वाढवण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगोला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण जिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा असतील त्या ठिकाणचा शासन विकास करणार सांगोला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 50 लाखाच्या निधीची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरोग्य शिबिराला…

Read More

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सतर्कता बाळगा – आ.समाधान आवताडे

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सतर्कता बाळगा – आ.समाधान आवताडे आ.समाधान आवताडे यांनी दिल्या भिमा पाटबंधारे आणि नीरा भाटघर विभागाला सूचना.. पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवत असून पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी टंचाई होणार नाही याची खबरदारी भिमा पाटबंधारे आणि निरा भाटघर विभागाने घेण्यासाठी योग्य त्या उपययोजना कराव्यात आशा सूचना…

Read More

आ.समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भाजपा त प्रवेश

क्रिकेटपटू केदार जाधव यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश आ.समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने केदार जाधव भाजपवासी आमदार श्री.आवताडे यांच्यावरती पक्षवाढीची मोठी जबाबदारी दिल्याचे सिद्ध पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू केदार जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी या प्रवेशासाठी पुढाकार घेतला…

Read More

भ.महावीर :भारतीय समाजसुधारणा चळवळीतील क्रांतीकारी महापुरुष

भ.महावीर :भारतीय समाजसुधारणा चळवळीतील क्रांतीकारी महापुरुष… प्रा.एन.डी.बिरनाळे भ.महावीरांचे जन्मकल्याणक जगभर साजरा होत आहे.हे जन्मकल्याणक केवळ भ.महावीरांचा नाही तर हा भारतीय मानवी मूल्यांचा उत्सव आहे. वर्धमानाची पालखी वाहण्यासाठी केवळ खांदे मजबूत असता कामा नये तर त्याबरोबरच त्यांचा विचार जगण्यासाठी मेंदू मजबूत हवा. काया वाचा मनं अहिंसक होणं ही गोष्ट एवढी सोपी नाही..त्यासाठी जिन बनाव लागतं… डावपेच,…

Read More

कृत्रीम दुध बनवून दुसर्यांच्या जिवाशी खेळणार्या नराधमांना केली अटक

करकंब पोलीस ठाणेकडील दुध भेसळ गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक कृत्रीम दुध बनवून दुसर्यांच्या जिवाशी खेळणार्या नराधमांना अटक करकंब पोलीस ठाणेकडील दुध भेसळ गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत केली अटक करकंब/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.२०/०२/२०२५ रोजी करकंब पोलीस ठाणे सहायक पोलीस निरिक्षक सागर कुंजीर यांना गोपनिय बातमीदारामार्फत मौजे भोसे ता.पंढरपूर गावचे हद्दीमध्ये भेसळयुक्त दुध तयार करून त्याची वाहतुक…

Read More
Back To Top