ग्रामीण खेळाडू सर्वसंपन्न व्हावेत यासाठी आटपाडीत क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची उभारणी- अमरसिंह देशमुख

ग्रामीण खेळाडू सर्वसंपन्न व्हावेत यासाठीच आटपाडीत क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची उभारणी – अमरसिंह देशमुख आटपाडी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि .१५/०८/२०२४- ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सर्व सोयी, सुविधा, मार्गदर्शन मिळावे आणि या तंत्रशुध्द क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामधून भविष्यात, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या हेतूनेच हे केंद्र आपण सुरू केल्याचे सांगली जिल्हा परिषदेचे चे माजी अध्यक्ष आणि…

Read More

रक्तदानाचे महत्व समजावे या हेतूने पाकणी येथील महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाचे रक्तदान शिबिराचे आयोजन -वरिष्ठ एपीआय आनंद थिटे

महामार्ग पोलिस पाकणी यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यदिनी 170 जणांचे रक्तदान सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०८/२०२४ – रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान समजले जाते. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाचे जाळे पसरले असून अनेकवेळा अपघाताचे प्रसंग घडतात.काहीवेळा रुग्णांना रक्ताची गरज भासते.त्यामुळे रक्तदानाचे महत्व नागरिकांना समजावे या हेतूने सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथील महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकारी एपीआय आनंद थिटे यांनी…

Read More

भोर येथे घोरपड रेस्कु ऑपरेशन

भोर येथे घोरपड रेस्कु ऑपरेशन भोर /ज्ञानप्रवाह न्यूज –भोर येथील व्यापारी अमय म्हसवडे यांचा फोन आला की दादा आमच्या दुकानांत घोरपड सदृश्य प्राणी आला आहे.त्यांनी लगेच दिपक दत्तात्रय घोरपडे यांना फोटो काढून पाठवले ते पाहून ही घोरपड आहे असे लक्षात आले. त्यानंतर घोरपडी संदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती देताना सांगितले की हा प्राणी विषारी नाही .तुम्हाला…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.13 :- पुणे येथील भाविक विठ्ठल बाबुराव मेंदनकर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लक्ष 111 रुपयाची देणगी दिली. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समिती चे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांच्या हस्ते देणगीदाराचा श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे…

Read More

शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन

शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापनानिमित्त तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ होणार आहे. उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार असून, या समारंभास मान्यवर नागरिक, स्वातंत्र्य सैनिक तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचा-यांनी उपस्थित रहावे…

Read More

बस स्थानक परिसरातील घाणीचे साम्राज्य पाहून आमदार समाधान आवताडे संतापले

बस स्थानक परिसरातील घाणीचे साम्राज्य पाहून आमदार समाधान आवताडे संतापले बस स्थानक परिसरातील जागोजागी पडलेला कचरा एका आठवड्यात पूर्णपणे स्वच्छ करून घ्या मी पुढच्या आठवड्यात पुन्हा येईन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ ऑगस्ट- महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूरला दरवर्षी लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.शेतकऱ्यांचा देव अशी ओळख असलेल्या…

Read More

प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी – बाळासाहेब पिसे

प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी – बाळासाहेब पिसे तलाठीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यश ढोले यांच्या सत्कार प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसे यांचे गौरवोद्गार म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज –म्हसवड ता.माण येथील अहिंसा पतसंस्थेमध्ये तलाठीपदी नियुक्ती झाल्याबद्दल यश ढोले यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रशासकीय सेवेत राहून खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करावी.तलाठी हा…

Read More

स्वराज्य च्या वर्धापनदिना निमित्त अनुदान व ०% व्याज दराने व्यावसायिक कर्ज सहजपणे उपलब्ध व्हावे म्हणून महामंडळ महा EXPO चे आयोजन

महामंडळ महा Expo पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,११/०८/२०२४ – स्वराज्य च्या दुसऱ्या वर्धापनदिना निमित्त सर्व जाती व धर्मातील लोकांना व्यावसायिक अनुदान व ०% व्याज दराने व्यावसायिक कर्ज सहजपणे उपलब्ध व्हावे म्हणून महामंडळ महा EXPO चे आयोजन बुधवार दि. १४/०८/२०२४ सकाळी ०९.०० ते ०५.०० वा. करण्यात आले आहे. महामंडळ महा EXPO मध्ये उपलब्ध सुविधा १) महामंडळ समन्वयक२) सर्व बँक…

Read More

सोशल मीडियाचा वाढता प्रकोप जीवघेणा -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

सोशल मीडियाचा वाढता प्रकोप जीवघेणा आहे – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल ज्ञानप्रवाह न्यूज – सध्या सोशल मीडियाचा अतिवापर वाढत असून तो मानवी आरोग्यासाठी घातक ठरत आहे. एका सर्वेक्षणानुसार, सोशल मीडियाने लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत लोकांवर वर्चस्व गाजवले आहे, त्याशिवाय अनेकांना आपला दिवस सुरू करता येत नाही. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे केवळ शारीरिक आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाहीत…

Read More

राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये विघ्नेश जवळेकर याचे सुयश

राज्यस्तरीय ए.टी.एस.प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विघ्नेश जवळेकर याचे घवघवीत यश … पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – प्रसन्न फाउंडेशन आयोजित दीपस्तंभ पुरस्कार वितरण राज्यस्तरीय ए.टी.एस.परीक्षा गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा अकलूज स्मृतीभवन येथे संपन्न झाला.यात राज्य स्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत विघ्नेश ज्ञानेश्वर जवळेकर याचा केंद्रात दुसरा व राज्यात अकरावा नंबर आला तसेच तन्वी भाग्यवंत माने हिचा केंद्रात तिसरा तर…

Read More
Back To Top