Teachers Day 2024 Wishes in Marathi शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
[ad_1] *गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा * शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ, हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक अशा सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा * आई गुरू आहे, बाबाही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. आयुष्यात ज्यांच्याकडून…
