आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले, राज्य मंत्रिमंडळात मंजुरी
[ad_1] महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्याचे नाव आता पुण्यश्लोका अहिल्यादेवींच्या नावावर करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून आता अहमदनगर अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार. महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वेळी आनंद व्यक्त करत म्हणाले, यंदा पुण्यश्लोका अहिल्यादेवींची 300 वी जयंती असून ही ऐतिहासिक घटना घडली. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोका अहिल्यादेवींचे नाव…
