Independence Day 2024 Wishes in Marathi : स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
[ad_1] अभिमान आणि नशीब आहे की भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देश आपला सोडो न कोणी.. नातं आपलं तोडो न कोणी… हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे… ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला,…
