Jawahar Lal Nehru Jayanti चाचा नेहरूंबद्दल 12 खास गोष्टी
[ad_1] Jawahar Lal Nehru Jayanti 2024 स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी सहा वेळा (1929 लाहोर, 1936 लखनौ, 1937 फैजपूर, 1951 दिल्ली, 1953 हैदराबाद आणि 1954 कल्याणी) काँग्रेस अध्यक्षपद भूषवले. 1. नेहरूजींनी हॅरो आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले आणि 1912 मध्ये बार-एट-लॉची पदवी प्राप्त…
