सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, मुंबईत एक लाखाचा टप्पा ओलांडला
[ad_1] Gold Price Hike :सध्या लग्नसराईत असल्यामुळे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली असून सोन्याचे दर 1 लाखाच्या पुढे गेले आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,01,000 रुपयांवर पोहोचला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी उडी आहे. ALSO READ: ठेवी आणि खात्यांबाबत आरबीआयने सूचना जारी केल्या तज्ज्ञांच्या मते, ही वाढ प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत…
