मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची यादी जाहीर,या खेळाडूंना स्थान मिळाले
[ad_1] भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह भारतीय संघाकडून खेळलेल्या आठ खेळाडूंना मुंबई लीग 2025 साठी आयकॉन खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ALSO READ: गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) या टी-20 लीगसाठी आयकॉन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सहा वर्षांच्या अंतरानंतर टी-20…
