शिवसेनेचे (यूबीटी) उपनेते दत्ता दळवी यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
[ad_1] सोमवारी, मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना (यूबीटी) उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ALSO READ: नागपूर पोलिसांचे पाकिस्तानी नागरिकांवर बारकाईने लक्ष,अनेकांना नागरिकत्व मिळाले बीएमसी निवडणुकीपूर्व उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मिळाला आहे. सोमवारी मुंबईचे महापौर आणि शिवसेना उबाठा चे उपनेते दत्ता साळवी यांनीं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला राम…
