admin

IND vs SL 1st T20:सूर्यकुमारने झंझावाती अर्धशतक झळकावून विक्रम करत विराट कोहलीला मागे टाकले

[ad_1] पल्लेकेले येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना रविवारी होणार असून भारतीय संघाला अजेय आघाडी मिळवण्याची संधी असेल.   भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा विजय मिळवून दिला. या विजयासह…

Read More

पुरामुळे कोल्हापूर सांगलीत स्थिती गंभीर नद्यांच्या पातळीत वाढ

[ad_1] सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण्याच्या पाण्याच्या विसर्ग सुरु आहे. पिके पाण्याखाली गेली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात स्थिती गंभीर आहे.  कोयना धरणातून पाणी सोडले जात आहे. कोयना व कृष्णा नदीपात्रात वाढ झाली…

Read More

रमिता जिंदालने इतिहास रचत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली

[ad_1] Credit : Ramita Jindal Instagram भारताच्या रमिता जिंदालने रविवारी इतिहास रचला. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे. त्याचबरोबर 20 वर्षांनंतर एका महिला खेळाडूने ही कामगिरी केली आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या पात्रता फेरीत 20 वर्षीय रमिता 631.5 गुणांसह पात्र…

Read More

Paris Olympics 2024 :मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले

[ad_1] मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत मनूने सुरुवातीपासून तिसरे स्थान कायम राखले आणि केवळ तिसरे स्थान मिळवले. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदके दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी जिंकली. ओ ये जिनने 243.2 गुणांसह सुवर्णपदक जिंकले आणि किम येजीने…

Read More

सिंधुदुर्गच्या जंगलात साखळीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळली मूळची अमेरिकन महिला, काय आहे प्रकरण?

[ad_1] सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील कराडीच्या डोंगरांच्या जंगलात मूळची अमेरिकन महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे.विशेष म्हणजे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. महिलेनं स्वतःच एका कागदावर लिहून याबाबत सांगितले आहे.   ही महिला मूळची अमेरिकन आहे पण अनेक वर्षांपासून ती तामिळनाडूतच राहते. तसेच तिच्या आधारकार्डावर तामिळनाडूचा पत्ता असल्याचे पोलिसांनी…

Read More

ठाण्यात नराधमाने तरुणीवर अनेकदा बलात्कार करून गर्भपात करायला बाध्य केले आरोपीला अटक

[ad_1] मुंबईतील जोगेश्वरी भागातून एका तरुणीवर अनेकदा बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.  आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर फेब्रुवारी 2022 ते जानेवारी 2024 पर्यंत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. ती गर्भवती झाल्यावर तिला गर्भपात करण्यासाठी बाध्य केले.   आरोपीने तरुणीशी लग्न…

Read More

Paris olympic 2024 : पीव्ही सिंधूची एकतर्फी विजयाने मोहिमेची सुरुवात केली

[ad_1] दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकतर्फी विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली.सिंधूने रविवारी महिला एकेरीच्या गटातील लढतीत मालदीवच्या फातिमाथ अब्दुल रझाक नबाहचा सरळ गेममध्ये पराभव केला.  तिने गट-एम सामन्यात आपल्या खालच्या मानांकित खेळाडूचा 21-9, 21-6 असा पराभव केला. सिंधूने अवघ्या 29 मिनिटांत सामना जिंकला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला कधीही…

Read More

दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

[ad_1] दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी शिरून पाण्यात अडकून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी तापसांनंतर कोचिंग सेंटरचे मालक आणि कॉर्डिनेटरला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरु केला आहे    दिल्लीत सध्या पावसाचा जोर आहे पावसाळ्यानंतर दिल्लीतील जुने…

Read More

सी.पी.राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी

[ad_1] facebook Facebook/x.com राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले आहेत. रमेश बैस यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांच्याकडं झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती. पण आता नवीन नियुक्त्यांनंतर ते महाराष्ट्राचे राज्यपाल असतील.   त्याचबरोबर राज्यातील ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती…

Read More

महाराष्ट्र-गुजरात राज्यांमध्ये पावसाचा कहर, महाराष्ट्रातील या भागात IMD चा अलर्ट

[ad_1] देशात सर्वत्र पावसाने झोडपले आहे. आज 28 जुलै रोजी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशाच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.    देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली…

Read More
Back To Top