मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील घोषणांमुळे खरंच तरुणांना रोजगार मिळतील का?
[ad_1] सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारनं अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पातल्या तीन मोठ्या घोषणांची सर्वाधिक चर्चा होत आहे.त्यापैकी दोन घोषणा भारतीय अर्थव्यवस्थेबाबतच्या दोन मोठ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी करण्यात आल्या आहेत. तर तिसरी घोषणा सरकारची राजकीय गरज असल्याचं म्हटलं जातं आहे. मोदी सरकार टिकण्यासाठी नितिश कुमार आणि आंध्र प्रदेशचा पाठिंबा किती गरजेचा आहे, हे…
