मुंबई : MSRTCकर्मचारी संघटनेचा संप मागे, मुख्यमंत्री शिंदे यांनी मागण्या केल्या मान्य
[ad_1] मुंबई : महाराष्ट्रातील गणेश उत्सवापूर्वी लाखो लोकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत घेतलेली बैठक यशस्वी झाली. तसेच मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहे. पगारात सहा हजार ते साडेसहा हजार रुपयांची वाढ केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे…
