गणेशोत्सवात दारूविक्री बंद, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
[ad_1] यंदाचा गणेशोत्सव 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या दिवसांमध्ये साजरा केला जाणार आहे. या काळात शांतता राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व देशी/विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. श्रीगणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी सर्वदूर सुरू आहे. विशेषत: महाराष्ट्रातील गणेश मंडळे गेल्या महिनाभरापासून बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहेत. मंडपाची…
