साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024
[ad_1] मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे चांगले ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल. शांतता प्रस्थापित राहील. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील नवनवीन डावपेचाचे केलेले प्रयोग यशस्वी ठरतील. बक्षीसपात्र स्थिती कायम राहून इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व यश समोर दिसेल. …
