Diamond League : नीरज चोप्राने डायमंड लीग 2024 मध्ये दुसरे स्थान पटकावले
[ad_1] दरम्यान, ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 87.87 मीटर फेक करून प्रथम क्रमांक पटकावला आणि विजेतेपदावर कब्जा केला. जर्मनीचा ज्युलियन वेबर 85.97 मीटर फेकसह तिसरा क्रमांक पटकावला. नीरजने पहिल्या प्रयत्नात 86.82 मीटर फेक करून दुसरे स्थान गाठले तर त्याच्या आधी ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स 87.87 फेक करून अव्वल स्थानावर पोहोचला. दुसऱ्या प्रयत्नात नीरजला विशेष काही करता आले नाही….
