admin

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

[ad_1] देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन आज, सोमवारी भारताला मिळणार आहे. पंतप्रधान मोदी अहमदाबाद आणि गांधीनगरला जोडणाऱ्या मेट्रो रेल्वे सेवेच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले असून  उदघाटनापूर्वी वंदे मेट्रोबाबत रेल्वेकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने वंदे मेट्रोचे नाव बदलले आहे. आता ते 'नमो भारत रॅपिड रेल' म्हणून ओळखले जाईल. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अहमदाबाद-भुज वंदे…

Read More

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

[ad_1] दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या म्हणजेच मंगळवारी उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेतील आणि त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. उपराज्यपालांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांना मंगळवारी दुपारी साडेचार वाजता भेटण्याची वेळ दिली आहे. त्याआधी उद्या सकाळी 11.30 वाजता आम आदमी पार्टीच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यामध्ये दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद…

Read More

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

[ad_1] भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत भारताचा सामना चीनशी होणार आहे, ज्यांनी दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून प्रथमच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. मंगळवारी भारत आणि चीन यांच्यात अंतिम सामना रंगणार असून,…

Read More

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

[ad_1] शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्याचवेळी शिवसेना आमदाराच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र भाजपने स्वतःपासूनच अंतर राखले आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमदाराच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. संजय गायकवाड…

Read More

गणेश उत्सवादरम्यान नितेश राणें यांनी दिले पुन्हा वादग्रस्त विधान, एफआयआर दाखल

[ad_1] भाजपचे आमदार नितेश राणे पुन्हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. एनआयआर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गंभीर कलमांखाली एफआयआर नोंदवले आहे. नवी मुंबईत एका गणपतीच्या कार्यक्रमात नितेश यांनी अल्पसंख्याक समाजावर वादग्रस्त विधान केले.  संकल्प घरात यांनी उलवे येथे सात दिवसांच्या गणपती उत्सवाचा विना परवाना घेता कार्यक्रम केला.कार्यक्रमाला नितेश राणे पाहुणे म्हणून आले होते. पोलीस…

Read More

मोमोज खात असताना तरुणाची गोळ्या झाडून हत्या

[ad_1] युपीच्या नोएडा मध्ये एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नोएडा सेक्टर 137 मेट्रो स्टेशनच्या खाली ही घटना घडली आहे. तरुण मोमोज खाऊन वॉशरूमला जात असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्या आल्या.या मध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रकरणाची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या…

Read More

16 सप्टेंबरपासून सूर्याच्या कन्या संक्रांतीने या 3 राशींचे भाग्य चमकेल !

[ad_1] Surya Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या संक्रांती ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची ज्योतिषीय घटना आहे. या दिवशी सूर्यदेव कन्या राशीत प्रवेश करतात. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून, सूर्याच्या राशीच्या बदलाचा आरोग्य, संपत्ती, करिअर आणि नातेसंबंधांवर खोल परिणाम होतो. आज 16 सप्टेंबरपासून भगवान सूर्यदेव सिंह राशी सोडून पुढील 30 दिवस बुद्धाच्या मालकीच्या कन्या राशीत वास्तव्य करतील. याचा सर्व…

Read More

World Ozone Day 2024: 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस का साजरा करतात जाणून घ्या

[ad_1] Ozone day 2024 : जागतिक ओझोन स्तर दिवस किंवा ओझोन स्तर संरक्षण दिवस दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो.19 डिसेंबर 1994 रोजी 16 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 'ओझोन दिन' म्हणून घोषित केला. ओझोन थर म्हणजे काय आणि तो आपल्या पृथ्वीसाठी का महत्त्वाचा आहे? हे जाणून घेतल्यावरच आपल्याला त्याची जाणीव होऊ…

Read More

तवंदी घाटात अपघातात दोघांचा मृत्यू, 13 जखमी

[ad_1] बेळगाव जिल्ह्यात निपाणी जवळ तवंदी घाटात भरधाव वेगाने धावणाऱ्या कंटेनरच्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून त्याने 7 वाहनांना जोरदार धडक दिली.या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले. हा अपघात रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला.  हुबलीकडून कराड कडे जाणारा मालवाहतूक ट्रकच्या ट्रकचालकाचा हॉटेल व्हाईट हाऊस जवळ ट्रकवरील ताबा सुटल्याने दुचाकीला धडक दिली या…

Read More

अरविंद केजरीवाल यांची राजीनामाची घोषणा, अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

[ad_1] दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदावरून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. यावर आता समाज सेवक अण्णा हजारेंची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, मी अरविंद केजरीवाल यांना राजकारणात येऊ नका असे सांगितले होते. समाजाची सेवा करा.मोठे व्हाल. आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो त्यावेळी मी त्यांना राजकारणात येऊ नका असे सांगितले होते. आज जे व्हायचे होते…

Read More
Back To Top