admin

जागावाटपाचा निर्णय लवकरच' केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस होणार असून अद्याप तारखा जाहीर केली नाही. तसेच जागावाटपाचा निर्णय देखील झालेला नाही.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. मंगळवारी रात्री झालेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, चर्चा…

Read More

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाचा तपास सीआयडी करणार, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप

[ad_1] Akshay Shinde Encounter: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस कोठडीदरम्यान झालेल्या चकमकीत मृत्यू  झाला. या प्रकरणाचा तपास सीआयडी करणार आहे.  सोमवारी अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून पोलिस व्हॅनमध्ये बदलापूरला नेत असताना त्याने पोलिस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला आणि अक्षय ठार झाला. या घटनेत एका पोलिसालाही…

Read More

पुणे हादरले! 85 वर्षाच्या महिलेवर तरुणाकडून बलात्कार, तरुणाला अटक

[ad_1] पुण्याच्या हिंजवडी परिसरातील एका सोसायटीमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घराच्या समोर फिरणाऱ्या 85 वर्षाच्या एका वृद्ध महिलेवर 23 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजेची आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरील तिच्या  फ्लॅटच्या समोर फिरत असताना आरोपी सोसायटी मध्ये एका ठिकाणी इलेक्ट्रिशियनचे काम…

Read More

Chess : ऑलिम्पियाडला वैयक्तिक स्पर्धा म्हणून घेतली-डी गुकेश

[ad_1] UNI भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश यांनी मंगळवारी सांगितले की त्याने अलीकडेच संपलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडला वैयक्तिक स्पर्धा म्हणून घेतले आणि नोव्हेंबरमध्ये बहुप्रतिक्षित जागतिक चॅम्पियनशिपपूर्वी त्याच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. जागतिक चॅम्पियनशिप चॅलेंजर 18 वर्षीय गुकेशने भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाची भूमिका बजावली कारण पुरुष संघाने स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकले.   मंगळवारी सकाळी बुडापेस्टहून चेन्नईला पोहोचलेल्या गुकेशने…

Read More

ICC महिला T-20 क्रमवारी जाहीर, या भारतीय खेळाडूंचा टॉप-10 मध्ये समावेश

[ad_1] महिला T20 विश्वचषकाला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, आयसीसीने महिला टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. क्षिण आफ्रिकेची ॲन बॉश आणि ऑस्ट्रेलियाची फोबी लिचफिल्ड यांनी प्रशंसनीय कामगिरी केली मुलतानमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तिच्या प्रभावी कामगिरीनंतर ॲन बॉश तीन स्थानांनी पुढे सरकून 15व्या स्थानावर पोहोचली आहे.फोबी लिचफिल्ड 20 स्थानांनी झेप घेत…

Read More

Israel-Hezbollah: हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेट युनिटचा टॉप कमांडर ठार,इस्रायलचा दावा

[ad_1] इस्त्रायली लष्कराने बेरूत येथे केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेट युनिटच्या एका उच्च कमांडरला ठार मारल्याचा दावा केला आहे. द टाईम्स ऑफ इस्रायलच्या म्हणण्यानुसार, बेरूतच्या दहियाह उपनगरातील हल्ल्याचे लक्ष्य इब्राहिम कुबैसी हे हिजबुल्लाच्या रॉकेट आणि क्षेपणास्त्र विभागाचे प्रमुख होते. इस्रायलच्या संरक्षण दलाने सांगितले की, या हल्ल्यात इब्राहिम कुबैसी इतर प्रमुख कमांडरांसह मारले गेले.  …

Read More

Ank Jyotish 25 सप्टेंबर 2024 दैनिक अंक राशिफल

[ad_1] मूलांक 1 -आजचा दिवस शुभ असणार आहे. आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आपले प्रयत्न आयोजित करा. व्यवसायात सहज प्रगती करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जोखमीचे काम टाळा. जीवनशैली बदलू नका. यंत्रणा मजबूत ठेवा. सर्वांचा आदर करा.   मूलांक 2 -.आजचा दिवस जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप भावनिक असण्यानेही फसवणूक होते. धार्मिक कार्यक्रमात…

Read More

दैनिक राशीफल 25.09.2024

[ad_1] मेष :आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. नोकरीत पदोन्नती तसेच उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचे कौटुंबिक जीवन खूप आनंददायी असणार आहे. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही तयार असाल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुंदर समन्वय राहील. आजचा दिवस आनंदात व्यतीत कराल. तुम्हाला तुमच्या मुलाकडून एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.  …

Read More

मुंबईसह 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

[ad_1] देशातून मान्सून माघारीला सुरुवात झाली आहे. दक्षिण-पश्चिम मान्सूनने आधीच परतीचा प्रवास सुरू केला आहे. मंगळवारी हवामान खात्याने सांगितले की, राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांतून आणि पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे.    मात्र, मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवस राज्याच्या विविध…

Read More

नर्सिंग कॉलेजमध्ये कंत्राटदाराने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, आरोपीला अटक

[ad_1] उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये टाईल्सचे काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने विद्यार्थिनीला बंदुकीचा धाक दाखवून विनयभंग केला.आरोपीकडे बंदूक असूनही विद्यार्थ्याने धाडस दाखवत त्याच्या हातावर चावा घेतला. नंतर विद्यार्थिनीने आरडाओरडा केला. तिच्या आवाजाला ऐकून कर्मचारी धावत आले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.    शाहजहांपूर येथे चौक कोतवाली परिसरातील एका…

Read More
Back To Top