पाचवीच्या विद्यार्थिनीवर हॉटेल मध्ये नेऊन सामूहिक बलात्कार, एकाला अटक
[ad_1] लखनौच्या सरोजिनी नगर भागात सोमवारी शाळेतून घरी परत येतांना इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा कार मधून अपहरण करून तिला हॉटेलात नेऊन दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली.नंतर आरोपी मुलीला घराजवळ सोडून पसार झाले. या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी…
