महाराष्ट्रातून मान्सून परतीच्या प्रसवासाला, लवकर मुंबईतून परतणार
[ad_1] हवामान विभागाने यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता, व तसेच तो खरा देखील ठरला आहे. देशातून दक्षिण-पश्चिम मान्सूनचे प्रस्थान सुरू झाले असून मान्सून महाराष्ट्रातून देखील परतीच्या प्रवासाला निघाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग नुसार, नंदुरबार जिल्ह्यातून मान्सून 2024 माघार घेण्यास सुरुवात झाली असून येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी…
