Instagram Down: इंस्टाग्राम ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे ! ॲप 30 मिनिटांसाठी बंद होते
[ad_1] Instagram Down : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम वापरताना वापरकर्त्यांना समस्या येत होत्या. वेब आणि फोन वापरकर्त्यांसाठी Instagram बंद होते. मात्र, जवळपास 30 मिनिटे डाऊन राहिल्यानंतर इन्स्टाग्रामने काम सुरू केले आहे. वापरकर्ते सहजपणे पोस्ट पाहण्यास, पोस्ट लाईक आणि शेअर करण्यास सक्षम आहेत. मात्र याआधी युजर्ससाठी ॲप वापरणे अवघड होते. सर्व्हर डाऊन असल्याने यूजर्स इन्स्टाग्राम…
