बीफ खाण्यसाठी दोन गायांची हत्या, दर आठवड्यात 2 ते 3 गायी कापत होते, दोन अल्पवयीन मुलांना अटक
[ad_1] दिल्ली पोलिसांनी सोमवारी ईशान्य दिल्लीतील न्यू उस्मानपूर परिसरातील सिग्नेचर ब्रिजजवळ गोहत्या केल्याच्या आरोपाखाली दोन अल्पवयीन मुलांना अटक केल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी 8.20 वाजता, एक पीसीआर कॉल आला ज्यामध्ये कॉलरने सिग्नेचर ब्रिजजवळ काही लोक गायींची कत्तल करत असल्याचा आरोप केला होता. ALSO READ: महाराष्ट्राचे माजी मंत्री यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता, विमान…
