admin

साप्ताहिक राशीफल 10 फेब्रुवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025

[ad_1] मेष : एक चांगले आणि एक वाईट वाटय़ाला येणार आहे. मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल. जास्त विचार न करता बिनधास्त राहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. व्यापारात नेहमीच्या पद्धतीने अपेक्षित यश मिळत नाही असे जाणवून जाहिरात आणि प्रसिद्धीचे नवीन तंत्र अवलंबाल. नोकरीमध्ये तुमच्या हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची…

Read More

श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत निधन

[ad_1] श्रद्धा वालकर हीचे वडील विकास वालकर यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्यावर वसई येथील रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आपल्या मुलीच्या हत्ये नंतर श्रद्धाचे वडील विकास हे निराश झाले होते. मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलीच्या उर्वरित तुकड्यांची ते आतुरतेने वाट बघत होते.   ALSO READ: मुंबईतील वांद्रे टर्मिनस…

Read More

पालघरमध्ये अडीच कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त, आरोपीला अटक

[ad_1] पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे अडीच कोटी रुपयांच्या क़ीमतीचे बंदी घातलेले अमली पदार्थ मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. हे अमली पदार्थ स्वता:च्या घरात हे औषध त्यार करत होता.  ALSO READ: मुंबईतील वांद्रे टर्मिनस कोचिंग डेपोला आग लागली, कोणतीही जीवितहानी नाही पालघरच्या बोइसर भागात एका घरात बेकायदेशीर अमली पदार्थ तयार केले जात…

Read More

LIVE: सुप्रिया सुळे यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी दिले प्रत्युत्तर

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. आता शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर विधान केले आहे.ज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….   अकोल्याच्या…

Read More

केमन बेटांच्या नैऋत्येला 7.6 तीव्रतेचा भूकंप,त्सुनामीचा इशारा

[ad_1] केमन बेटांच्या नैऋत्येला कॅरिबियन समुद्रात 7.6 तीव्रतेचा भूकंप जाणवला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय त्सुनामी वॉर्निंग सेंटरने याबद्दल माहिती दिली. शनिवारी संध्याकाळी 6:23 वाजता भूकंप झाल्याचे केंद्राने सांगितले. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर, काही कॅरिबियन बेटे आणि होंडुरासने त्सुनामी येण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून किनारपट्टीजवळील लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक वेळेनुसार, यूएसजीएसने म्हटले आहे की, त्याचे…

Read More

समाजसेवक बाबा आमटे पुण्यतिथि विशेष

[ad_1] आधुनिक भारताचे संत म्हणून ज्यांना गौरवले जाते त्या मुरलीधर देविदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांचा  जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. बाबा आमटे हे समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन आदी सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग…

Read More

IND vs ENG:घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असणार

[ad_1] रविवारी कटकमध्ये होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, सर्वांचे लक्ष भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मवर असेल, जो बऱ्याच काळापासून धावा करण्यासाठी संघर्ष करत आहे आणि स्टार फलंदाज विराट कोहलीच्या तंदुरुस्तीवर असेल. ALSO READ: ट्रेंट बोल्टने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू बनला नागपूरमधील पहिला एकदिवसीय सामना चार विकेट्सने जिंकल्यानंतर भारताने…

Read More

ट्रेंट बोल्टने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू बनला

[ad_1] न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये शानदार कामगिरी करून एमआय केपटाऊनला अंतिम फेरीत विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह, त्याने जेतेपद जिंकताच इतिहासाच्या पानांवर आपले नाव नोंदवले आहे. ट्रेंट बोल्ट हा एकाच फ्रँचायझीच्या चार वेगवेगळ्या संघांसह चार टी-२० विजेतेपद जिंकणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.बोल्टने मुंबई इंडियन्स, एमआय न्यू…

Read More

डोनाल्ड ट्रम्प आणि एलोन मस्क यांना अमेरिकन न्यायालयाने मोठा झटका दिला

[ad_1] अमेरिकेच्या न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे साथीदार एलोन मस्क यांना मोठा झटका दिला आहे. अमेरिकेच्या न्यायाधीशांनी मस्कच्या नेतृत्वाखालील विभागाला संवेदनशील माहिती मिळविण्यापासून बंदी घातली आहे. ALSO READ: ब्राझीलच्या शाळांमध्ये स्मार्टफोन वापरण्यास बंदी, सरकारने कायदा लागू केला एलोन मस्क देखील यावर नाराज आहेत. शनिवारी सकाळी अमेरिकेच्या एका संघीय न्यायाधीशाने एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता…

Read More

Tennis: चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजरमध्ये रामनाथन-मायनेनी जोडीचा जपानी जोडीने पराभव केला

[ad_1] शनिवारी झालेल्या जेतेपदाच्या लढतीत जपानच्या शिंतारो मोचीझुकी आणि कैतो उएसुगी यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्याने चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजर दुहेरी स्पर्धेत गतविजेत्या भारताच्या रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ALSO READ: डेव्हिस चषक सामन्यात टोगोविरुद्ध भारतीय संघ प्रबळ दावेदार म्हणून उतरणार मोचिझुकी आणि उएसुगी या बिगरमानांकित जपानी जोडीने रामनाथन आणि मायनेनी यांना…

Read More
Back To Top