सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने राजर्षी शाहु छत्रपती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे.या शौर्यगाथेला मनापासून अभिनंदन
जय हिंद – खासदार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ मे २०२५–
- सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने महाराष्ट्राच्या सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत, जातीय विषमते विरूध्द व उच्चनीचते विरूध्द बंड पुकारून सामाजिक समता स्थापन करणारे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी अध्यक्ष हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव,अशोक कलशेट्टी,अनिल मस्के,सागर उबाळे, परशुराम सतारेवाले,नागेश म्हेत्रे,राजेश झंपले,मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, शोभा बोबे,मल्लेश सूर्यवंशी,सुनील डोळसे, ज्योती गायकवाड,वर्षा अतनुरे,महानंदा पांढरे,सुजाता कदम, सविता काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
