LIVE: नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे डब्बे संख्या कमी होणार

[ad_1]

maharashtra

Maharashtra Marathi Breaking News Live Today: चंद्रपूर आणि बल्लारशाह स्थानकांवरून जाणारी नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या संख्येअभावी ७० टक्क्यांहून अधिक रिकामी धावत होती. यामुळे मध्य रेल्वेने या ट्रेनच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील प्रकल्पांपैकी एक असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसबाबत रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचामहाराष्ट्रातील नागपूर मध्ये हुंड्यावरून झालेल्या कौटुंबिक वादातून एका महिलेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. लकडगंज पोलीस स्टेशन परिसरात ही घटना उघडकीस आली. ती एनएमसी गार्डनजवळील लकडगंज येथे राहते. सविस्तर वाचा

[ad_2]

Source link


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading