महाराष्ट्र दिन व स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनी विरगळ संवर्धन मोहीम राबवण्यात आली
महाराष्ट्र दिन आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठान च्या वर्धापन दिनानिमित्त विरगळ संवर्धन मोहीम नाटंबी ता.भोर जि.पुणे येथे राबवण्यात आली वीसगाव खोरे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०५/ २०२५- महाराष्ट्र दिन आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त विरगळ संवर्धन मोहीम नाटंबी ता.भोर जि.पुणे येथे राबवण्यात आली होती. नाटंबी ता.भोर जि.पुणे येथील नीरा नदीचे प्रवाह पात्राचे बाजूला टेम्बी परिसरात उत्खननांमध्ये एक शिवपिंड, दोन नंदी तसेच…
