सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या पर्यटकांना सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्देशानुसार तातडीची मदत

सिक्कीमच्या लॅच्युन्ग व्हॅलीत अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना सरकारकडून तातडीची मदत वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने उद्या सर्व पर्यटकांना गंगटोकमध्ये आणणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मदतकार्याला वेग मुंबई :- सिक्कीम येथील लॅच्युन्ग व्हॅली येथे पडलेला मुसळधार पडून रस्त्यावर दरड कोसळल्याने अनेक राज्यातील पर्यटक तिथे अडकले आहेत. यात महाराष्ट्र राज्यातील काही पर्यटकांचाही समावेश आहे.ही बातमी समजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मानाच्या पालख्यांच्या प्रतिनिधींना निमंत्रण – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17 : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा बुधवार दिनांक 17 जुलै, 2024 रोजी संपन्न होणार असून, या दिवशी पहाटे 2.20 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण. पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.17 : मुंबई येथील भाविक डॉ एम एस अल्वा यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस 02 लाख 28 हजार किंमतीची महावस्त्रे अर्पण केली आहेत. यावेळी मंदिर समितीच्या वतीने डॉ एम एस अल्वा यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्या हस्ते…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यसभा नवनिर्वाचित खासदार सौ. सुनेत्रा पवार यांचा कल्याण काळे यांनी केला सत्कार

जिल्ह्यातील पक्षवाढीच्या अडचणीबाबत केली चर्चा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 – राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सौ.सुनेत्रा अजित पवार यांचा सत्कार पुणे येथील जिजाई निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सौ.सुनेत्रा अजित पवार यांना जिल्ह्यातील…

Read More

जागतिक रक्तदाता दिना निमित्त चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिर पंढरपूर ब्लड बँक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- गेली 198 वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली महाराष्ट्रातील सुवर्ण पिढी चंदूकाका सराफ ही व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असते.त्या अनुषंगाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पंढरपूर शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंढरपूर शाखेतील ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.हे रक्तदान शिबिर…

Read More

एम.एम.आर.डी.ए.मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकाम दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी

सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठीच्या प्रकल्पाच्या कामावेळी झाली दुर्घटना पालघर, दि. 14 :- सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA एम.एम.आर.डी.ए.) मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे…

Read More

साहित्य अकादमीचे युवा आणि बाल साहित्य पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीचे युवा आणि बाल साहित्य पुरस्कार जाहीर मराठी भाषेसाठी उसवण यास युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर तर समशेर आणि भूत बंगला या कादंबरीला बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर नवी दिल्ली,15: साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी युवा आणि बाल पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी देविदास सौदागर या युवा सहित्यकाच्या ‘उसवण’ या…

Read More

उच्च न्यायालयाच्या आदेशाला एक महिना उलटूनही प्रशासन निष्क्रिय

उच्च न्यायालयाच्या आदेशाला एक महिना उलटूनही प्रशासन निष्क्रिय दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे श्री तुळजाभवानी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन तुळजापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – श्री तुळजाभवानी मंदिरात घोटाळे करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने देऊन एक महिना उलटला आहे; मात्र अद्यापही प्रशासनाकडून गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. त्याच्या निषेधार्थ आज…

Read More

राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.१५/०६/२०२४- राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्य…

Read More

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 – बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासोबत शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासोबत पाल्य आणि पालकांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा, तसेच वाहतूक नियोजन आणि रस्ता सुरक्षेबाबतही आवश्यक उपाययोजना कराव्यात,असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. पुण्यात अलिकडे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓