भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्या – नगर विकास विभाग उपसचिव अनिरुध्द जेवळीकर

आषाढीवारीत भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुध्द जेवळीकर अत्यावश्यक सुविधांची कामे 30 जून पर्यत पुर्ण करावीत पंढरपूर, दि. 21: – आषाढी यात्रा कालावधी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पालखी सोहळ्यासोबत राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यांतून लाखो वारकरी भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसह स्वच्छतेला प्राधान्य देवून…

Read More

केंद्रातील खिचडी सरकार व राज्यातील तिघाडी सरकार कोणाच्याच मागणीकडे लक्ष देत नाही कारण सरकार आंधळे बहीरे मुके – चेतन नरोटे

सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने मुके बहिरे भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध व्यक्त सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ जून २०२४ –भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता विरोधी, शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगासनाला अनन्यसाधारण महत्व : प्रांताधिकारी सचिन इथापे

भारत विकास परिषद व श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायम संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम, संतुलित आहार याने शाररीक तंदुरुस्त राहता येते मात्र योगासने केल्याने शाररीक आणि मानसिक तंदुरुस्त राहता येते.त्यामुळे योगासनला अनन्यसाधारण महत्व आहे असे प्रतिपादन पंढरपुरचे प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी केले. स्वयंसेवी संघटनेचा हा उपक्रम…

Read More

पंढरपूर शहरातील बंद अवस्थेतील नगरपालिकेचा दवाखाना सुरु होणार

पंढरपूर शहरातील बंद अवस्थेतील नगरपालिकेचा दवाखाना सुरु होणार ? मेहतर समाजाचा गृहप्रकल्प मार्गी लागणारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले लेखी आदेश मनसे नेते बाळा नांदगावकर,दिलीपबापू धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली होती मागणी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते दिलीप…

Read More

मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना मुलींना शिक्षण देण्याची आणि पर्यावरण रक्षण,वीज बचतीसाठी संपूर्ण गाव सौर ऊर्जेने सुसज्ज करण्याची केली विनंती

मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना त्यांच्या मुलींना शिक्षण देण्याची आणि पर्यावरण रक्षण,वीज बचतीसाठी संपूर्ण गाव सौरऊर्जेने सुसज्ज करण्याची केली विनंती वडगामडा जि.बनासकांठा गुजरात, दि.२०/०६/२०२४ – मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बनासकांठा जिल्ह्यातील थरड तालुक्यातील वडगामडा येथे विधानसभेचे अध्यक्ष शंकर चौधरी आणि स्थानिक नेते-अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शेतकरी, गावातील नेते, महिला,…

Read More

योग शक्ती चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढवते- पंतप्रधान नरेंद्र मोदी

श्रीनगरमधील या वर्षीच्या योगा दिवस कार्यक्रमात सामील होऊन आनंद झाला – पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना, मी प्रत्येकाने याला त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याची विनंती करतो. योग शक्ती चांगले आरोग्य आणि निरोगीपणा वाढवते. श्रीनगरमधील या वर्षीच्या कार्यक्रमात सामील होऊन आनंद झाला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Read More

सीएम योगींच्या आवाहनाला आलं फळ , मुस्लिम धर्मगुरूही आले पुढे

यूपीने पुन्हा एक उदाहरण ठेवले, ना रस्त्यावर नमाज अदा करण्यात आली, ना बंदी असलेल्या प्राण्यांचा बळी दिला गेला सीएम योगींच्या आवाहनाला फळ आलं, मुस्लिम धर्मगुरूही पुढे आले सुमारे तीन हजार संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कडेकोट ठेवण्यात आली होती लखनौ, १७ जून- ईद-उल-अजहा (बक्रीद) निमित्त उत्तर प्रदेशने पुन्हा एकदा देशभरात आदर्श निर्माण केला आहे. यावेळीही मुख्यमंत्री योगी…

Read More

आभार मानण्यासाठी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर

जनतेचे आभार मानण्यासाठी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर गावभेट दौऱ्यातून मोहोळ तालुक्यातील शेटफळ, वाफळे, देवडी, तेलंगवाडी, हिवरे या गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या सूचना मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 जून 2024 – खासदार प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंर मोहोळ तालुक्यातील जनतेचे कृतज्ञता…

Read More

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्नावर मनसे नेते बाळा नांदगावकर,मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनसेच्या मागणीला यश,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर आषाढी यात्रा अनुदान दहा कोटी रुपये केले मंजूर पावसामुळे नुकसान झालेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक यांना त्वरित मदत करण्याचे आदेश पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्नावर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर मंगळवेढा…

Read More

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ समाधान आवताडे

आषाढी एकादशी सोहळा भव्य रूपात साजरा होण्यासाठी सर्व भौतिक बाबींची पूर्तता होणार – आ आवताडे आ समाधान आवताडे यांच्या मागणीनुसार वारी अनुदान पाच कोटी वरून दहा कोटी होणार मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज- वर्षभरामध्ये विविध वारी सोहळ्याच्या निमित्ताने व इतर कालावधीत श्री.विठ्ठल-रखुमाई दर्शनसाठी हजारो भाविक पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत असतात. भगवंत पांडुरंगाच्या वारी सोहळ्यामध्ये सर्वात मोठा…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓