Budget 2024: इन्कम टॅक्स स्लॅब्समध्ये काय बदल झालेत? कुणाला किती कर भरावा लागणार?
[ad_1] निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे.केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषण करतात तेव्हा सर्वांचं लक्ष भाषणाच्या दुसऱ्या टप्प्यात जाहीर होणाऱ्या आयकर प्रणालीतील बदलांकडे असतं. यावेळी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर प्रणालीत दोन महत्त्वाचे बदल केलेले आहेत. ते कोणते हे पाहुयात. जुलै 2024 पासूनचे…
