अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स बद्दल नासाने दिली मोठी बातमी,स्टारलाइनर स्पेसशिपच्या थ्रस्टरची चाचणी पूर्ण
[ad_1] नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर हे सुमारे दीड महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. बोईंग स्टारलाइनरमधील बिघाडामुळे दोन्ही अंतराळवीर अद्याप परत येऊ शकलेले नाहीत. दरम्यान, अंतराळवीरांबाबत चांगली बातमी आली आहे. नासा आणि बोईंग अभियंत्यांनी स्टारलाइनर स्पेसशिपच्या थ्रस्टरची चाचणी पूर्ण केली आहे. परतीच्या प्रवासाची योजना बनवण्यासाठी नासा आणि बोईंग ही चाचणी पूर्ण होण्याची…
