वीर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे पाणी सोडा : आ. समाधान आवताडे
वीर धरणातून वाहून जाणारे पाणी नीरा उजवा कालव्याव्दारे पंढरपूर तालुक्याला सोडण्याची पाटबंधारे विभाग सकारात्मक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : सद्या वीर धरणातून नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हे पाणी नदीद्वारे वाहून जात आहे. हे पाणी निरा उजवा कालव्याद्वारे पंढरपूर तालुक्यातील लाक्षत्रेक्षात मिळवून द्यावे. यामुळे नीरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील गावे, तिसंगी मध्यम…
