वायनाडमध्ये दरड कोसळली, मृतांचा आकडा 100 वर, शेकडो लोक अडकल्याची भीती
[ad_1] मंगळवारी (30 जुलै) केरळमधील वायनाड जिल्ह्यात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. अनेक लोक या दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.आतापर्यंत 100जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिली आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. या बचावकार्यादरम्यान जवळपास 250 लोकांना वाचवण्यात आलंय. तसंच, किमान 163 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात…
