कोल्हापुरात कृष्णा नदी ओलांडणारा ट्रॅक्टर उलटला,7-8 जण वाहून गेले, तिघांचे मृतदेह सापडले
[ad_1] कोल्हापुरात कृष्णा नदी ओलांडणारा ट्रॅक्टर पाण्यात उलटून 7-8 जण वाहून गेले. तिघांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरु आहे. कोल्हापुरातील इचलकरंजी येथे शिरोळ तालुक्यातील अकिवाट गावात हा अपघात घडला. कृष्णानदीला अनेक लोक ट्रॅक्टर मध्ये बसून नदी ओलांडत असताना ट्रॅक्टर नदीच्या मध्यभागी जाऊन पालटला त्यात बसलेले 7 ते 8 जण वाहून गेले.त्या पैकी तिघांचे मृतदेह…
