उज्जैनला एंडोमेंट विभागाचे मुख्यालय बनवणे : एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल

उज्जैनला एंडोमेंट विभागाचे मुख्यालय बनवणे : एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल ज्ञानप्रवाह न्यूज – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उज्जैनला एंडोमेंट्स विभागाचे मुख्यालय बनवून एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.राजधानी वगळता अन्य जिल्ह्यात राज्य विभागाचे मुख्यालय स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे पाऊल 2024 हे वर्ष हिंदुत्वासाठी अमृत काल म्हणून स्थापित करत…

Read More

दैनिक राशीफल 24.08.2024

[ad_1] मेष :आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आज कुटुंबात विशेष लोकांचे आगमन होऊ शकते, आज तुम्ही त्याच्या तयारीत व्यस्त असाल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही मोठा निर्णय घ्यायचा आहे, परंतु काही गुंतागुंतीमुळे तुम्ही अडकले आहात.आज तुमच्या वैवाहिक जीवनात खूप आनंद असेल. या राशीच्या सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते आणि लवकरच काही चांगली बातमी…

Read More

सीबीआयला केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मिळाली

[ad_1] सीबीआयने शुक्रवारी दिल्लीतील न्यायालयाला सांगितले की, दिल्ली दारू धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपचे आमदार दुर्गेश पाठक यांच्यावर खटला चालवण्यास मान्यता मिळाली आहे.    सीबीआयने विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर ही माहिती दिली, त्यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. या प्रकरणी केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 27 ऑगस्ट रोजी संपणार…

Read More

मृतदेहाशी संबंध ठेवण्याचे संजय रॉयला वेड, सीबीआयने केले धक्कादायक खुलासे

[ad_1] कोलकात्याच्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने शुक्रवारी धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या मानसशास्त्र चाचणीने तपास यंत्रणेचे अधिकारी चक्रावले आहेत. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीनंतर डॉक्टरांनी संजय रॉयमध्ये नेक्रोफिलिक प्रवृत्ती असल्याचे उघड केले आहे, मानसशास्त्रज्ञांच्या मते, प्रत्यक्षात त्या व्यक्तीला मृतदेहांशी संबंध ठेवण्याची क्रेझ आहे. दुसरीकडे शुक्रवारी कोलकाता…

Read More

हायकोर्टाने सुनावल्यानंतर सिमेंट रस्त्यांचा मुद्दा ऐरणीवर; या रस्त्यांमुळे पर्यावरण, आरोग्याचे काय होते नुकसान?

[ad_1] नहीं चाहिए नहीं चाहिए सिमेंट रोड नहीं चाहिए’, 'नो मोअर सिमेंट रोड', असे एक ना अनेक नारे देत नागपूरच्या सामान्य जनतेनं सिमेंट रस्त्यांविरोधात आवाज उठवला.त्यांनी सिमेंट रस्त्यांविरोधात मोर्चा काढून आता आम्हाला आणखी सिमेंटचे रस्ते नको अशी मागणी केली. दुसरीकडे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं देखील सिमेंटच्या रस्त्यावरून खडेबोल सुनावले. “नागपुरात बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची रचना…

Read More

लॉर्ड्सवर प्रथमच महिलांच्या कसोटी सामन्याचे आयोजन, भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार

[ad_1] भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना 2026 मध्ये लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाईल. प्रसिद्ध लॉर्ड्स स्टेडियमवर महिलांच्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असेल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवारी याची घोषणा केली. भारत आणि इंग्लंडच्या महिला संघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला होता.    भारत आणि इंग्लंड यांच्यात नवी…

Read More

Kolkata Doctor Case: आरजी कार मेडिकल कॉलेजच्या माजी प्राचार्यांची पॉलिग्राफ चाचणी होणार, कोर्टाने परवानगी दिली

[ad_1] कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर बलात्कार-हत्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना स्थानिक न्यायालयात हजर केले. येथे सीबीआयने घोष यांच्याशिवाय आणखी काही लोकांच्या पॉलीग्राफ चाचणीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत चाचणीला परवानगी दिली. सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, डॉ. घोष यांच्याशिवाय अन्य चार डॉक्टरांच्या पॉलीग्राफ चाचणीलाही मान्यता देण्यात आली…

Read More

Accident: नेपाळ मध्ये 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली 14 जणांचा मृत्यू

[ad_1] मध्य नेपाळमधील मर्स्यांगडी नदीत एक भारतीय प्रवासी बस कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, बसमध्ये 40 प्रवासी होते. तनहुन जिल्ह्यातील ऐना पहाडा येथे हा अपघात झाला.  अपघाताची माहिती मिळाल्यावर 45 कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले बचावकार्य सुरु केले आहे. 14 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे.  गोरखपूरहून नेपाळला 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस पोखराहून काठमांडू जाताना…

Read More

Badlapur Case: बदलापूर प्रकरणात शाळा व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर नोंदवली

[ad_1] बदलापुरात अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात आरोपीला अटक एली आहे. तसेच शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.    एफआयआरमध्ये असे नमूद केले आहे की जेव्हा जेव्हा कोणत्याही अधिकाऱ्याला अल्पवयीन मुलांविरुद्ध अशा प्रकारच्या लैंगिक छळाची माहिती मिळते तेव्हा पुढील कारवाईसाठी पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक असते. याप्रकरणी पीडित मुली आणि त्यांच्या पालकांचे जबाबही…

Read More

महाराष्ट्र बंद 2024: 24 ऑगस्टला शाळा, कॉलेज आणि बँका बंद राहणार का?

[ad_1] महाराष्ट्र बंद 2024: 24 ऑगस्टला शाळा, कॉलेज आणि बँका बंद राहणार का? या दिवशी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शाळेतील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 'बंद'ची घोषणा केली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शाळेत दोन मुलींच्या लैंगिक छळाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद' जाहीर केला आहे. तसेच या घोषणेनंतर राज्यातील जनतेच्या मनात प्रश्न…

Read More
Back To Top

वृत्त भारती

vrutt bharti

Skip to content ↓